Header & Footer Wide Ads
Browsing Category

प्रासंगिक

हॉर्न नॉट ओके प्लिज-कॉमन मॅन

नमस्कार. काल रात्री सहज म्हणून एक हिंदी चित्रपट बघितला. पण फारच समर्पक वाटला. अंदाजे १९७१-७२ चा. मनोज कुमारचा “शोर”. पिक्चर सुपरहिट होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. समाजात आपल्या आजूबाजूला किती ध्वनी प्रदूषण आहे, हे दाखवणारी ती फिल्म
Read More...

गेला रस्ता कुणीकडे? : कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. कसे आहात? आपल्या समोर येणारे सगळे प्रॉब्लेम्स समजूतदार नागरिकासारखे टाळताय ना? नाही? असं कसं? मघाशी रस्त्याने जाताना तुम्हाला लागलेले / दिसलेले शंभर-एक खड्डे टाळले नाहीत? कि त्यावर लगेच जाऊन नगरसेवक / आमदार /
Read More...

बाप रे ! इतके पैसे? – कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. तसा मी पेपर वाचत नाही, फक्त चाळतो. नाहीतरी पेपरमध्ये वाचण्यासारख्या बातम्या जवळपास नसतातच. कारण पेपर दुसऱ्या दिवशी सकाळी येतो आणि त्या सर्व बातम्यांसारख्या गोष्टी सगळ्या न्यूज चॅनलवर कमीतकमी शंभर वेळा दाखवून
Read More...

मोबाईल कंपन्यांच्या गंमतीजमती:कॉमन मॅन

 लेखक-एक कॉमन मॅन नमस्कार. आज सकाळी सकाळी एक गंमत झाली. हो. मला तरी हे लोक माझी गंमतच करताहेत, असं वाटू लागलंय. हे लोक म्हणजे आपल्या मोबाईल कंपन्यावाले हो. खूपच मस्त गंमतीजमती करत असतात. आता अगदी आज सकाळचाच किस्सा. मी माझ्या एका
Read More...

आपण मराठी प्रेक्षक-कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. काल मी मराठी चित्रपटांबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. तुमच्यापैकी कितींना पटल्या ठाऊक नाही, पण काल संध्याकाळी माझ्या एका मित्राच्या घरी याच टॉपिकवर चर्चा सुरु होती. “आपण मराठी चित्रपट का पहात
Read More...

मराठी शिनुमा -कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. आज आपल्या (?) मराठी चित्रपटांबद्दल बोलावंसं वाटतंय. बोलू? तुम्ही नाही म्हणालात तरी मी बोलणारच. कुणी म्हणतील “आम्ही नाही का म्हणू?” मला (अगदी खरं खरं) सांगा, मराठी चित्रपटांबद्दल बोलावं, असं काही राहिलंय का?
Read More...

रेड सिग्नल वरचा ट्राफिक हवालदार : कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. गेल्या आठवड्यातला एक किस्सा सांगतो. मी माझ्या बाईकवर एका सिग्नलवर उभा होतो. सिग्नल रेड होता, त्यामुळे मला उभं रहाणं भाग होतं. तसे अनेक लोक रेड सिग्नलची काही पर्वा करत नव्हते. बरोबर आहे. आपण फक्त समोर ट्रॅफिक
Read More...

जनता अंध नेते सत्तांध – कॉमन मॅन

 लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. आज एक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. तसंही तुम्ही कुणाला सांगणार नाहीच, म्हणून तुम्हाला सांगतोय. कारण बाहेर बोलायची हिंमत माझ्यात नाही हो. आपण आपलं आपापसातच बोलायचं. तेवढंच समाधान. नाही का? तर… गेले
Read More...

थुको… रे … थुको -कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. आज मी तसा जरा रागातच आहे. म्हणजे तसा मी रोजच घरी असाच येतो, पण आज जरा जास्तच रागावलोय. काय झालं? अहो… थांबा. सांगतो. तशी हि गोष्ट रोजच रस्त्यावर पहायचो, पण (आपलं ब्रीदवाक्य पाळत) “आपल्याला काय?” म्हणत पुढे चालत
Read More...

लोकशाही? म्हणजे काय?-कॉमन मॅन

लेखक– एक कॉमन मॅननमस्कार. अंदाजे १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला असं म्हणतात. म्हणजे, इतिहासात तशी नोंद सुद्धा आहे. पण एक गोष्ट त्याआधी भारतात (इंग्रजांनी) सुरु केली होती. लोकशाही. म्हणजे, माझ्या माहितीनुसार, लोकांनी / जनतेने आपला
Read More...

नोटबंदीचा वाढदिवस कि वर्षश्राद्ध -कॉमन मॅन

लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. काल रात्री, अंदाजे पाऊणे बाराला झोपता झोपता अचानक जाग आली. आज ८ नोव्हेंबर. नुसत्या विचारानेच मला धडकी भरली. रस्त्याने बाईकवरुन जाताना समोर चाललेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्यावर कसं होतं, तसं झालं. तीन
Read More...

मी एक कॉमन मॅन

 लेखक – एक कॉमन मॅननमस्कार. मी एक कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस. आज मी तुमच्यासाठी काहीतरी लिहिणार आहे. खरं तर मी हे असं सामाजिक माध्यमातून व्यक्त होणं माझ्यासाठी थोडंसं कठिण आहे, पण आज करतोच. तसा मी कधी कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट होत
Read More...