Header & Footer Wide Ads
Browsing Category

औरंगाबाद

जायकवाडी धरण १००% भरले : धरणाचे १६ दरवाजे उघडले.

औरंगाबाद (प्रतिनिधी))मराठवाड्यात समाधानकारक पाऊस जरी झाला नसला तरी गोदावरी नदीला आलेल्या पुरा मुळे जायकवाडी धरण १००% भरले असून धरणाचे १६ दरवाजे उघडले आहे. धरणातून १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे
Read More...

‘कोण होणार करोडपती’मुळे सामान्यांशी संवाद वाढला: नागराज मंजुळे

औरंगाबाद (पद्माकर देशपांडे) सोनी टीव्ही मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘कोण होणार करोडपती’या कार्यक्रमाचे संचालन करीत असल्याने माझा सर्वसामान्य जनतेशी संवाद वाढला आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे.’ अशी
Read More...

दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

• औरंगाबाद आणि जालना दोन जिल्ह्यांसाठी. ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक• दुष्काळ निवारणाच्या तक्रारी, सूचना आणि मागण्या या व्हॉटस् ॲप क्रमांकावर नोंदवा.
Read More...

कन्हैय्याकुमार यांची रविवारीआमखास मैदानावर जाहीर सभा

औरंगाबाद-‘संविधान बचाओ देश बचाओ!’ या मोहीमेअंतर्गत जेएनयूतील विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष व एआयएसएफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैय्याकुमार यांची औरंगाबाद येथील  आमखास मैदानावर  रविवार, दि९ डिसेंबर रोजी सायं.६ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात…
Read More...

औरंगाबाद शहरात होणार एकाच वेळी महाआरती: खा चंद्रकांत खैरे 

औरंगाबाद  (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या वतीनेऔरंगाबाद शहरातील प्रथेक  राम मंदिर, वार्डात तसेच प्रमुख चौकात शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती घेण्याचे आदेश शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे…
Read More...

दिवाळी सण उत्सवात अखंड वीज पुरवठा करा – खासदार चंद्रकांत खैरे

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- दिवाळी सण उत्सवात एका मिनिटाचेही लोडशेडिंग न करता अखंड वीज पुरवठा करा असा आदेश शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More...

राज ठाकरे – शरद पवार यांची हवेत गुफ्तगु

औरंगाबाद :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही आज औरंगाबादेत होते. विशेष म्हणजे ज्या हॉटेलात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे देखील थांबले होते. पत्रकार परिषदेपूर्वीच या…
Read More...