Header & Footer Wide Ads
Browsing Category

ब्रेकिंग न्युज

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

नाशिक - (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर विजयी झाला आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात
Read More...

निर्भया बलात्कार:दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी

नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात चारही दोषींची फाशी दिल्ली कोर्टाने कायम ठेवली आहे. २२ जानेवारी ही तारीख या चौघांच्याही फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असेही दिल्ली
Read More...

ऑस्ट्रेलियात भीषण आग, २४ नागरिकांसह ५० कोटी प्राण्यांनी गमावला जीव

जगभरात हळहळसिडनी - ऑस्ट्रेलियातील जंगलात चार महिन्यांपासून भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत २४ नागरिकांसह जवळपास पाच कोटी प्राण्यांना जीव
Read More...

शेअर बाजार ७८८ अंकांनी कोसळला

आंतरराष्ट्रीय तणावा मुळे शेअर बाजारावर [परिणाम , क्रूड ऑईल आणि सोन्याच्या दरात वाढ  विश्वनाथ बोदडे ८८८८२८०५५५आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेला तणाव ,मागील आढवड्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे प्रमुख कमांडर सुलेमानी यांचा झालेला
Read More...

देशातील प्रथम नियुक्तीचा मान नाशिकला

मुख्य बचाव वकील म्हणून ॲड.फारूक शेख यांची नियुक्तीनाशिक - (संतोष लोळगे) जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदेशीर मदत केंद्राचे मुख्य बचाव वकील म्हणून माजी सरकारी वकील ॲड. फारूक अजिज शेख यांची नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारची
Read More...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर

मुंबई - राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे काल(दि.४) रात्री मंजुरीसाठी पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी
Read More...

शिवसेनेला धक्का : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई- शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आले आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते असे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्यासाठी अर्जुन खोतकर हे सत्तार  यांना
Read More...

Nashik:जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ.…

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी...नाशिक - (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर
Read More...

माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

छगन भुजबळांविरोधात काम..नाशिक - (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघात ना. छगन भुजबळ यांच्या विरोधात काम करत पक्षविरोधी भुमिका घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने माणिकराव शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सरचिटणीस
Read More...

महाविकास आघाडीचे खातेवाटप ठरले:अजितदादा अर्थ तर अनिल देशमुखांकडे गृह खाते

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप अखेर निश्चित झाले आहे. महत्वाच्या गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांकडे तर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थ खाते अजित पवारांकडे जाणार आहे. एबीपी माझाने हे वृत्त
Read More...

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर 

अजित पवार उपमुख्यमंत्री ,आदित्य ठाकरेंचा कॅबिनेट मध्ये समावेश  २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री मुंबई- महा विकास आघाडीच्या मंत्रिपदाची यादी राजभवनातून जाहीर करण्यात आली असून या  यादीत २५ कॅबिनेट मंत्री तसेच १० राज्यमंत्र्यांचा समावेश
Read More...

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनाच्या परब,सत्तार,बच्चू कडूंना संधी

मुंबई - (प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (दि.३०) दुपारी होत आहे. शिवसेनेतर्फे शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे जाहीर झालेली आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या १३ आमदारांना स्थान देण्यात आलेले आहे. अनिल परब, उदय
Read More...