Header & Footer Wide Ads
Browsing Category

भारत

दशकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये विराटचा समावेश

विस्डन क्रिकेटर ऑफ डिकेडनवी दिल्ली - दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश झाला आहे. यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. 'विस्डन क्रिकेटर अॉफ
Read More...

द्वितीय जागतिक संवादिनी परिषद यावर्षी बंगळुरुला

बंगरुळु -बीजपुरे हार्मोनियम फाऊंडेशन तर्फे यावर्षी दिनांक ३ आणि  ४ जानेवारी रोजी द्वितीय जागतिक संवादिनी परिषदेचे आयोजन करण्यात मल्लेस्वरम सेवा सदन येथे आणि दिनांक ५ जानेवारी रोजी जे एन टाटा सभागृह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरु
Read More...

घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी अटल योजनेची घोषणा

 नवी दिल्ली - देशातील घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमातबोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा
Read More...

मराठमोळे मनोज नरवणे देशाचे लष्करप्रमुख

नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तमाम मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलणार आहे. कारण देशाचे २८ वे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरलमनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवले होते.
Read More...

‘भारत बचाव रॅली’ द्वारे काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

नवी दिल्ली - राजधानीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’द्वारे काँग्रेसने आज केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर घणाघात करण्यात आला. ‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर
Read More...

पटत नाही तर उत्तर कोरियात चालते व्हा ! : राज्यपालांचे वादग्रस्त ट्विट

नवी दिल्ली - नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांनी 'उत्तर कोरियात चालते व्हा,' असे वादग्रस्त ट्विट मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. लोकशाहीमध्ये विरोधी मतप्रवाह असणारच. ज्यांना ते मान्य नाही, त्यांनी
Read More...

आंध्र प्रदेशात बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशीची तरतूद

दिशा विधेयक २०१९' मंजूर..हैदराबाद - महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी दोन विधेयके  मंजूर करणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभेत ‘दिशा विधेयक २०१९’ मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकात बलात्कार तसेच सामूहिक
Read More...

‘निर्भया’ च्या मारेकऱ्यांना लवकरच फाशी ?

तिहारमधील हालचालींना वेग... नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या राजधानीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना बहुधा १६ डिसेंबरलाच फासावर लटकवले जाण्याची शक्यता आहे. फाशीची शिक्षा देण्यासाठी तिहार जेल प्रशासनाने तयारी सुरू
Read More...

विंडीजचा विजय : मालिकेत साधली बरोबरी

लेंडल सिमन्सचे अर्धशतकतिरुअनंतपुरम - सलामीवीर लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर विंडीजने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर आठ गडी राखून मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचे आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण
Read More...

राजधानी दिल्लीत हाहाकार :फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची भीतीनवी दिल्ली - संपूर्ण देश साखरझोपेत असताना राजधानी दिल्लीमध्ये भीषण दुर्घटना घडली. राणी झांशी रोडवरील एका फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली
Read More...

आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

हैदराबाद - हैदराबादमध्ये एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह नऊ डिसेंबर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.
Read More...

हैदराबाद टी२० सामन्यात भारताकडून विडींजचे एन्काऊंटर

विराट नाबाद ९४, राहुलच्या ६२ धावा हैदराबाद - वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विंडीजच्या २०८ धावांचे विशाल आव्हान लिलया पार करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना
Read More...