Header & Footer Wide Ads
Browsing Category

नागपुर

‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखऊन प्रतिभाताईंनी महिला व देशापुढे आदर्श ठेवला-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कारनागपूर: आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या सुखोईतून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला, असे प्रशंसोद्गार
Read More...

‘आंध्र’च्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा महाराष्ट्रात लागू करणार – गृहमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत
Read More...

महापौर संदीप जोशींवरील हल्ल्याची गंभीर दखल: मुख्यमंत्री

तपास गुन्हे शाखेकडेनागपूर: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली.
Read More...

खडसे नागपूरात :वेगळा निर्णय घेणार ?

नागपूर - मंत्रीपद, आमदारकी यापासून वंचित ठेवण्यात आलेले तसेच पक्षातील लोकांच्या कट कारस्थानामुळे झालेल्या मुलीच्या पराभवामुळे नाराज असलेले भाजपा नेते एकनाथराव खडसे नागपूरात डेरेदाखल झाले आहेत. खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि
Read More...

भाजपला शेतकऱ्यांचा खोटा कळवळा – मुख्यमंत्री

नागपूर -भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपने उगाच इथे बोंबलू नये केंद्राकडे जाऊन पैसै मागावे. विरोधकांनी इथे गळा मोकळा करण्यापेक्षा केंद्राकडे करा, हवे असल्यास घसा मोकळ्या करण्याच्या गोळ्या मी देतो अशा शब्दात मुख्यमंत्री  उद्धव
Read More...

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा: देवेंद्र फडणवीस

नागपूर : अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावा, अशी  मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. सरकारने
Read More...

नागपूर अधिवेशनात सेना-भाजप आमदार भिडले

नागपूर - विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस गाजला तो आमदारांच्या धक्काबुक्कीच्या घटनेने. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात ही धक्काबुक्की
Read More...

जनतेचा जर पाठिंबा असेल तर कुणाचीही चिंता नाही – ठाकरे

मुख्यंमंत्र्यांचे नागपूरमध्ये भव्य स्वागत.... नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हिवाळी अधिवेशनसाठी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरमध्ये रविवारी आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्या
Read More...

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना बजावले समन्स

फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवली...नागपूर - २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायलयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी
Read More...

कार्गो, लॉजिस्टिक, एव्हिएशनसह नागपूर शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर – देवेंद्र फडणवीस

 सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे उद्घाटन परिसरात वृक्ष लागवडही करणार कौशल्य विकासासह विविध अभ्यासक्रम सुरु होणारनागपूर,: युवाशक्ती हे भारताचे बलस्थान असून या शक्तीला सर्वोत्तम बनविण्यासाठीगुणवत्तापुर्ण शिक्षणावर भर देण्याची
Read More...

ताडोबा व्याघ्र प्रकल्प आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र : डॉ. सिंधुताई सपकाळ

जेष्ठ समाजसेविका डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे प्रतिपादनताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पहिल्यांदा भेटनागपूर -ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले
Read More...

तळागाळातील व्यक्तींपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणार- चंद्रशेखर बावनकुळे

· पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा प्रारंभ· पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वाटप,
Read More...