Header & Footer Wide Ads
Browsing Category

नाशिक

Nashik – शेतकऱ्यांचे स्मार्ट सिटी विरोधात शरद पवार यांना निवेदन

नाशिक ( प्रतिनिधी ) नाशिक महानगर पालिका क्षेत्रामध्ये नाशिक स्मार्ट सिटी कंपनी मार्फत हरितक्षेत्र विकसित करणेसाठी नाशिक व मखमलाबाद शिवार मध्ये सुमारे ७५० एकर शेती असलेल्या जमिनीवर मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय करणारी योजना
Read More...

Nashik MNS : महाराष्ट्रात “तानाजी”चित्रपट टॅक्स फ्री करावा -अंकुश पवार

 नाशिक(प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे स्थापक, अखिल महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासु सहकारी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील “तान्हाजी - द अनसंग वोरीअर” हा  चित्रपट नुकताच महाराष्ट्रासह देशभर प्रदर्शीत
Read More...

साचेबंद शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देण्याची आवश्यकता -खा.शरदचंद्र पवार

नाशिक:- तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अधीक स्पर्धा निर्माण झाली असून यापुढील काळात विज्ञानाचा आधार घेऊन कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन आपले घर चालविण्याची गरज आहे. त्यासाठी साचेबंद शिकणाला आता कौशल्यावर विकासावर आधारित शिक्षण घेण्याची आवश्यकता
Read More...

जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी राबविली जाणार पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

नाशिक(प्रतिनिधी)नाशिक जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी राबविली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलन ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन 1995 पासून राष्ट्रीय
Read More...

वाहतूक सुरक्षिततेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज-भरत कळसकर

नाशिक :- वाढते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अपघातांचे प्रमाण रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून सुरक्षिततेची सर्वांनी खबरदारी घ्यावी
Read More...

महाराष्ट्रात थंडीची लाट:निफाड मध्ये पारा २.४ नाशिक ६ अंश सेल्सिअस

या वर्षात निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक (प्रतिनिधी) उत्तरे कडून येणाऱ्या शीतलहरी मुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात थंडीची लाट आली आहे.निफाड मध्ये २.४ तापमानाची नोंद झाली आहे.या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद कारणात
Read More...

विश्वास ग्रृपतर्फे शनिवारी रजिंदर कौर यांच्या गायनाचे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी) : कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी‘सूर विश्वास’ हा अनोखा उपक्रम विश्वास गृ्रप तर्फे सुरू करण्यात आला आहे. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे
Read More...

आयामात ३१ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने जनजागृती कार्यक्रम

नाशिक-अंबड इंड. अँड मॅनुफॅक्चरस असोसिएशन (आयामा) या औद्योगिक संस्थेने अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व कामगार यांचे साठी नाशिक पोलीस आयुक्तलतर्फे वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीचे नियमांविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Read More...

38 लाखांच्या भेसळयुक्त डांबरासह दोघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी) :- पांढर्‍या रंगाच्या पावडरची भेसळ करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी रस्ता दुरुस्त करणार्‍या ठेकेदारांना भेसळयुक्त माल पुरवून त्यांची फसवणूक करण्याच्या तयारीत असताना 37 लाख 85 हजार रुपयांचा माल आडगाव पोलिसांनी पकडला असून,
Read More...

सत्यजित बच्छाव च्या भेदक गोलंदाजी ने झारखंड वर महाराष्ट्राचा निर्विवाद विजय

नाशिक(प्रतिनिधी)-नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव ह्याने महाराष्ट्र संघातर्फे रणजी ट्रॉफी स्पर्धेत आज झारखंड विरुद्ध दुसर्‍या डावात देखील आपल्या भेदक गोलंदाजीने ४ बळी टिपण्याची जोरदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या निर्णायक विजयात मोठा
Read More...

नृत्यांगणच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

नाशिक-मुंबईच्या स्वर साधना समितीतर्फे दरवर्षी अखिल भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन, वादन स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. यावर्षी दि. ११ जानेवारी रोजी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडल्या. शास्त्रीय क्षेत्रात अतिशय मानाच्या समजल्या
Read More...

वेध गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

जनस्थान ग्रुप चा वेध पुरस्कार देऊन गौरव नाशिक- उत्तर महाराष्ट्रात गेल्या १८ वर्षापासून वेध फाऊंडेशनच्या माध्यमातून नाशिकमध्ये विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून वेध गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
Read More...