Header & Footer Wide Ads
Browsing Category

नवी दिल्ली

दशकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये विराटचा समावेश

विस्डन क्रिकेटर ऑफ डिकेडनवी दिल्ली - दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश झाला आहे. यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. 'विस्डन क्रिकेटर अॉफ
Read More...

घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी अटल योजनेची घोषणा

 नवी दिल्ली - देशातील घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमातबोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा
Read More...

मराठमोळे मनोज नरवणे देशाचे लष्करप्रमुख

नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तमाम मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलणार आहे. कारण देशाचे २८ वे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरलमनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवले होते.
Read More...

‘भारत बचाव रॅली’ द्वारे काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

नवी दिल्ली - राजधानीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’द्वारे काँग्रेसने आज केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर घणाघात करण्यात आला. ‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर
Read More...

पटत नाही तर उत्तर कोरियात चालते व्हा ! : राज्यपालांचे वादग्रस्त ट्विट

नवी दिल्ली - नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांनी 'उत्तर कोरियात चालते व्हा,' असे वादग्रस्त ट्विट मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. लोकशाहीमध्ये विरोधी मतप्रवाह असणारच. ज्यांना ते मान्य नाही, त्यांनी
Read More...

डॉ.उदय खरोटे यांची केमेक्सिल समिति वर निवड

नाशिक-भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत केमेक्सिल या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या प्रशासन मंडळा नाशिक च्या डॉ. उदय खरोटे यांची निवड झाली आहे.सदर निवड वरवर्ष 2019 ते 2021 या कालावधि साठी असेल.सौदर्य प्रसाधन,साबण,सुगंधि तेल
Read More...

‘निर्भया’ च्या मारेकऱ्यांना लवकरच फाशी ?

तिहारमधील हालचालींना वेग... नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या राजधानीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना बहुधा १६ डिसेंबरलाच फासावर लटकवले जाण्याची शक्यता आहे. फाशीची शिक्षा देण्यासाठी तिहार जेल प्रशासनाने तयारी सुरू
Read More...

राजधानी दिल्लीत हाहाकार :फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची भीतीनवी दिल्ली - संपूर्ण देश साखरझोपेत असताना राजधानी दिल्लीमध्ये भीषण दुर्घटना घडली. राणी झांशी रोडवरील एका फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली
Read More...

सुदानमधील भीषण स्फोटात १८ भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली - सुदानची राजधानी असणाऱ्या खार्तूम शहरानजीक असलेल्या सिरँमिक कंपनीत झालेल्या एलपीजी टँकर स्फोटात १८ भारतीयांसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात १३० जण गंभीर जखमी झाले असून मृतदेह जळून कोळसा झाल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत
Read More...

वादग्रस्त स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकेत वसवले ‘कैलासा’

स्वत:च्या हिंदूराष्ट्राची निर्मिती...नवी दिल्ली - दहा वर्षांपूर्वी सेक्स सीडीप्रकरणामध्ये अडकलेला स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद पुन्हा चर्चेत आला आहे. नित्यानंदने देशामधून पलायन केल्यानंतर दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या जवळ एक बेट
Read More...

सर्वोच्च न्यायालयाकडून चिदंबरम यांना अखेर जामीन

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ईडीने दाखल केलेल्या
Read More...

शपथविधी सोहळ्यासाठी सोनिया गांधी ,मनमोहन सिंग यांना निमंत्रण

आदित्य ठाकरे, नार्वेकरांनी घेतली भेटमुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर शपथ घेत आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया
Read More...