Header & Footer Wide Ads
Browsing Category

पुणे

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

पुणे- मराठी रंगभूमीवरील नटसम्राटज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते ९२ वर्षाचे होते .काही दिवसा पूर्वी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज त्यांनी काही वेळापूर्वी
Read More...

फडणवीस-मुंडे गट आमनेसामने

बाहेरच्या माणसाने भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये - आ. मिसाळ पुणे - गोपीनाथगडावर झालेल्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यानंतर भाजपातील वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर टीका करणारे सहयोगी खासदार संजय काकडे
Read More...

खडसेंविरोधातील खटल्यात आता अंजली दामानियाही तक्रारदार

न्यायालयाने दिली परवानगी... पुणे - राज्याचे माजी मंत्री तसेच भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. खडसेंच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात आपल्यालाही तक्रारदार करण्यात यावे ही अंजली दमानिया यांची
Read More...

‘तुम्हाला मतदारसंघ सांभाळता आला नाही’ – खा. काकडे

भाजपातील खदखद वाढली...पुणे - गोपीनाथगडावर पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या मेळाव्यानंतर भाजपातील खदखद अधिक वाढली आहे. य मेळाव्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या व भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी
Read More...

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतले किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शनपुणे: सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या
Read More...

पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजनिधी संकलनचा शुभारंभ

पुणे - देशातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसीय परिषदेसाठी पुण्यात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ करण्यात आला.सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी रात्री उशिरा वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र
Read More...

अरबी समुद्रात वादळी परिस्थिती : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

पुणे - अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि विषववृत्ताच्या हिंदी महासागराजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली असून येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा
Read More...

महात्मा फुले समता पुरस्काराने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा गौरव

फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणजे तुकारामाची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा माणूस - छगन भुजबळपुणे-(प्रतिनिधी) फादर दिब्रिटो व्हॅटकीन येथे गेले असता तेथे अनेक धर्मगुरु होते. त्यावेळी फादर दिब्रिटो यांनी हातात बायबल सोबतच तुकोबाची
Read More...

आम्ही ८० वर्षांच्या योध्यासोबत…

अजितदादांच्या भुमिकेने बारामतीकरही नाराज पुणे - राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपला जाऊन मिळालेले अजित पवार यांच्या निर्णयामुळे बारामतीकरांनाही धक्का बसला आहे. शरद पवारांशी या वयात प्रतारणा करणाऱ्या अजित पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त करताना
Read More...

वारकरी दिंडीला अपघात; नामदेव महाराजांच्या वंशजांचे दुःखद निधन

 पुणे - दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की,
Read More...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण;मंगळवारी होणार फैसला

उद्धव ठाकरेंना पसंती..पुणे - राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार, कोण होणार मुख्यमंत्री या प्रश्नांचे उत्तर मंगळवारी मिळणार आहे. दरम्यान सट्टाबाजारानुसार, मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना असून तसे
Read More...