Header & Footer Wide Ads
Browsing Category

खेळ

सत्यजित बच्छाव आयपीएल संघांच्या अंतिम लिलाव यादीत

नाशिक(प्रतिनिधी)-नाशिककर क्रीडा शौकिनांसाठी आनंदाची बातमी. 19 डिसेंबर रोजी आयपीएल साठी होणाऱ्या खेळाडूंचा लिलाव प्रक्रियेसाठी नाशिकचा डावखुरा फिरकीपटु सत्यजित बच्छाव ची अंतिम 330 खेळाडूंच्या लिलाव यादी मध्ये निवड झालेली आहे. मागील वर्षीही
Read More...

विंडीजचा विजय : मालिकेत साधली बरोबरी

लेंडल सिमन्सचे अर्धशतकतिरुअनंतपुरम - सलामीवीर लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर विंडीजने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर आठ गडी राखून मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचे आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण
Read More...

हैदराबाद टी२० सामन्यात भारताकडून विडींजचे एन्काऊंटर

विराट नाबाद ९४, राहुलच्या ६२ धावा हैदराबाद - वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विंडीजच्या २०८ धावांचे विशाल आव्हान लिलया पार करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना
Read More...

इंग्लंडचे जलदगती गोलंदाज बॉब विलिस यांचे निधन

ॲशेस हिरो म्हणून होते परिचित..मुंबई - इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचे बुधवारी थायराइड कँसरमुळे निधन झाले. विलिस यांनी १९८१ मधील ॲशेस मालिकेत केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे ते ॲशेस हिरो म्हणून ओळखले
Read More...

ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताचा विजय

मालिकाही जिंकलीकोलकाता - कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. या यशामुळे कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय मिळवत
Read More...

विंडीज मालिकेसाठी संघ घोषित…

 भुवनेश्वर कुमार संघात परतला बेंगळुरू - सहा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यासाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीने कर्णधारपदी पुनरागमन केले आहे.  या दौऱ्यात दोन्ही
Read More...

पी.एन. सुरतवाला क्रिकेट स्पर्धा : नाशिक जिमखाना संघाची विजयी घोडदौड सुरू

नाशिक - (प्रतिनिधी )पुणे येथे सुरु असलेल्या पी.एन. सुरतवाला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात १६ वर्षाखालील वयोगटात नाशिक जिमखाना संघाने आर्यन क्रिकेट अकॅडमी या पुण्याच्या बलाढ्य संघावर चार गडी  राखून सलग दुसरा विजय मिळवला. या
Read More...

पी.एन. सुरतवाला क्रिकेटस्पर्धा:नाशिक जिमखान्याची विजयी सुरूवात

 डेक्कन जिमखान्याला नमवले...नाशिक - (प्रतिनिधी)पुणे येथे सुरु असलेल्या १६ वर्षांखालील वयोगटातील पी.एन. सुरतवाला क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिमखाना संघाने विजयी सुरूवात केली. आकाश बोरसे आणि प्रणय पॉल यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर
Read More...

सेंट झेवियर्सचे क्रीडा स्पर्धेत यश

नाशिकरोड (प्रतिनिधी) नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करताना राज्यस्तरीय संघात स्थान मिळवले.शाळेचे व्यवस्थापक फादर लोबो, मुख्याध्यापक डॉ.संजय कटाळे, क्रीडा प्रशिक्षक पीटर
Read More...

बुद्धिबळ स्पर्धेत किलबिलच्या सिया कुलकर्णीचे यश

नाशिक (प्रतिनिधी)-नाशिकमधील नामांकित शाळा किलबिल सेंट जोसेफ हायस्कूल मधील विद्यार्थिनी सिया कुलकर्णी हिची Sports ministry of India ने आयोजित केलेल्या  नुकत्याच  सिल्वासा येथे झालेल्या ६५ व्या नॅशनल स्कूल गेम्स बुद्धिबळ स्पर्धेत
Read More...

नेमबाज तेजस्विनी सावंत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

मराठमोळ्या कन्येची गगनभरारी... मुंबई - दोहा इथे सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात कोल्हापूरची ३९ वर्षीय नेमबाज तेजस्विनी सावंतने चौथे स्थान पटकावले. या यशामुळे तेजस्विनी  पुढच्या वर्षी
Read More...

ऋग्वेद बारगुजे एम आर एफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेचा विजेता

नाशिक ( प्रतिनिधी )   अत्यंत अटीतटीच्या लढतील टीवीएस रेसिंग टीमच्या ऋग्वेद बारगुजे याने नाशिकच्या चौथ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून आपले नाव कोरले . काल झालेल्या एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद  स्पर्धेत
Read More...