Header & Footer Wide Ads

डॉ.उदय खरोटे यांची केमेक्सिल समिति वर निवड

नाशिक-भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत केमेक्सिल या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या प्रशासन मंडळा नाशिक च्या डॉ. उदय खरोटे यांची निवड झाली आहे.सदर निवड वरवर्ष 2019 ते 2021 या कालावधि साठी असेल.सौदर्य प्रसाधन,साबण,सुगंधि तेल आदी उत्पादनांच्या निर्यात वृद्धि साठी लघु  उद्योगाना उपाययोजना करणे व त्यांच्या निर्यातित येणाऱ्या समस्याचे निराकरण करणे कामी केमेक्सिल ची सदर समिति काम करत आहे. 

केमेक्सिल चे अखिल भारतीय कार्यालय मुंबईत असून अहमदाबाद,बंगलोर,कलकत्ता,नवी दिल्ली असे चार विभागीय कार्यालय निर्यात वृद्धि साथी कार्यरत आहेत.निमाचे माजी सरचिटणीस व निपम चे माजी अध्यक्ष डॉ.उदय खरोटे नाशिक येथील इंस्टो कॉस्मेटिक्स प्रा.ली.चे संचालक आहेत.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.