Header & Footer Wide Ads

आता बातम्या हि रोबोट देणार..! चीनचा ‘पहिला एआय न्यूज अँकर’

चीन :- वृत्तवाहिनी क्षेत्रात चीन ने आता ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. आता बातम्या देण्यासाठी वृत्तनिवेदका ऐवजी चक्क रोबोट चा वापर करणार आहेत. चीनच्या एका वुत्तवाहिनीने नुकतीच याची घोषणा केली आहे.

हुबेहूब माणसा सारखा बातम्या देणारा हा रोबोट असून वृत्तनिवेदका प्रमाणे तो सर्व बातम्या वाचू शकणार आहे.यात चुकांचे प्रमाण नसणार असून या रोबोट मुळे वाहिन्यांच्या खर्चात मोठी कपात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.