Header & Footer Wide Ads

शिवसेनेला धक्का : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई- शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आले आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते असे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्यासाठी अर्जुन खोतकर हे सत्तार  यांना भेटण्यासाठी निघाले आहे.  राज्यमंत्री मंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला हा पहिला धक्का बसला आहे

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.