Header & Footer Wide Ads

श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिक ला न्युबा कॉन्फरन्स -२०२० अवॉर्ड

नाशिक ( प्रतिनिधी )   न्युबा कॉन्फरन्स -२०२० चेन्नई येथे श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिक बँकेने दोनशे ते तीनशे कोटीच्या ठेवी गटात प्रथम परितोषिक महाराष्ट्र राज्य नागरिक सहकरी बँक फेडरेशनचे अध्यक्ष मा. विद्याधरजी अनास्करजी यांच्या हस्ते देण्यात आले त्या प्रसंगी नाशिक न्युबाचे अध्यक्ष मा. अजयजी ब्रम्हेचा सो. मा. दत्ताजी गायकवाड मा. शशीताई आहेर मा. विश्वास ठाकूर सो. हे उपस्थित होते. 
परितोषिक स्विकारताना  बँकेचे व्हा.चेअरमन मा.श्री.राधाकृष्ण सखाराम नाईकवाडे,  संचालक ऍड मा.श्री.जालिंदर वसंत ताडगे, संचालक मा.श्री.अरुण सुकदेव भांड,  संचालक मा.श्री.राजेश प्रकाश गांगुर्डे उपस्थित होते. या प्रसंगी बँकिंग क्षेत्रातील मान्यवर यांनी बँकेचे संचालक व अधिकारी यांचे अभिनंदन केले.
Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.