Header & Footer Wide Ads

शेअर बाजार नव्या उंचीवर:सेन्सेक्स ४१८६० तर निफ्टी १२३०० पार

विश्वनाथ बोदडे,नाशिक 
८८८८२८०५५५

आज भारतीय शेअर बाजार  तिसऱ्या दिवशी  तेजीची हैट्रिक बघायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उंचीवर बंद झाले. त्याचाच परीणाम म्हणून भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल २६० अंकांनी वधारून ४१८६० ह्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी सुद्धा रेकॉर्ड हाय ७२ अंकांनी वधारून १२३२९ ह्या पातळीवर बंद झाला. 

आजच्या बाजारात चांगली कमाई करून देणारा समभाग ठरला तो इन्फोसिस, इन्फोसिस चे ती माही निकाल आणि गाईडलाईन चांगली दिल्यामुळे  इन्फोसिस चे भाव ५% ने वधारले. त्याचाच परिणाम म्हणून आई टी क्षेत्रातील संभागांमध्ये चांगली मागणी दिसली. 

सेन्सेक्स च्या ३० संमभागांपैकी २३ समभाग सकारात्मक होते तर निफ्टीच्या ५० समभागांपैकी ३६ समभाग सकारात्मक होते, तर बँक निफ्टीच्या १२ समभागांपैकी ८ समभाग सकारात्मक होते. 
त्याच बरोबर आजच्या सत्रात मिडकेप संभागांमध्ये चांगली मागणी दिसली, एफ एम जी सी, ऑईल आणि गॅस ,इन्फ्रा ह्या क्षेत्रातील समभागांमध्ये सुद्धा चांगलीच मागणी बघायला मिळाली.

निफ्टी १२३२९ + ७२

सेन्सेक्स ४१८५९ + २६०


आज निफ्टी मधील पाच वधारलेला शेअर्स  

इंफी ७७२.५० + ४.६५%इंडुसीनबँक १५४६ + ३.६७% काेलइंडीया २११.६० + ३%गेल १२९ + २.९१%भारतीएअरटेल ४६८.६० + २.५४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव


येसबँक ४२.१५ – ५.८१%युपीएल ५९३.२० – १%इंफ्राटेल २४६.५० – १%टिसीएस २१९३ – १%आयशरमाेटर २०२९५ – ०.६७%


यु एस डी  आई एन आर $ ७०.८११५

सोने १० ग्रॅम               ३९६४०.००

चांदी १ किलो             ४६५४०.००

क्रूड    ऑईल               ४१८५.००

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.