Header & Footer Wide Ads

आजचे राशिभविष्य मंगळवार १४ जानेवारी २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
आज चंद्र ‘ पूर्वा फाल्गुना’ नक्षत्रात आहे.
मेष:- सुरुवातीला कामात अडथळे आले तरी प्रश्न सुटतील. सौख्य लाभेल. मन शांत राहील.

वृषभ:- मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. संध्याकाळ आनंदात जाईल. 

मिथुन:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. अनुकूल ग्रहमानाचा आनंद घ्या. प्रसन्न वाटेल.

कर्क:-उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मोठे निर्णय घ्याल. 

सिंह:- खर्चात वाढ होऊ शकते. काळजी करू नका. लवकरच त्याची भरपाई होईल.   

कन्या:-आत्मविश्वास वाढेल. खर्चात वाढ होईल. संध्याकाळी मेजवानीचे बेत आहेत.  

तुळ:- तुमची कीर्ती दिगंत पसरेल. मान सन्मान मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. 

वृश्चिक:- गृहसौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. मन आनंदी राहील.

धनु:- अचानक धनलाभ होऊ शकतो. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. कलेत मन रमेल. 

मकर:- आरोग्यचे प्रश्न निर्माण होतील. मन आसक्त होईल. 

कुंभ:-जोडीदाराशी चांगला मेळ जमेल. प्रेमीजनांना शुभ समाचार समजतील.  

मीन:- अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. पुरेपूर लाभ घ्या.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.